Mrutyunjaya | मृत्युंजय
Regular price
Rs. 540.00
Sale price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Unit price
Mrutyunjaya | मृत्युंजय
About The Book
Book Details
हि सूर्यपुत्र कथा आहे. दिवसागणिक, तासागणिक, क्षणागणिक झपाट्यानं विकसित होणाऱ्या विज्ञानाच्या पाठबळावरच वाचकाला या कलाकृतीच्या दोन ओळींमधला अव्यक्त आशय अधिक मात्रेने भिडत जाणारा आहे. दिग्विजयी, दानविक्रमी, अशरण सूर्यपुत्र, श्रीकृष्ण भक्त व दानवीर कर्णाला नम्रपणे अर्पण केलेले 'अर्घ्यदान' म्हणजे हि १९९६ साली भारतीय ज्ञानपीठाचा 'मुर्तीदेवी' पुरस्कार प्राप्त 'मृत्युंजय' कादंबरी.