Mrutyunjayi | मृत्युंजयी
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Mrutyunjayi | मृत्युंजयी
About The Book
Book Details
मतकरींच्या गूढकथा हा त्यांच्या कलानिर्मितीचा एक अत्यंत वेधक, लोभसवाणा आविष्कार आहे. मतकरींच्या गूढकथांना उदंड यश लाभले आहे. त्यांच्या गूढकथांतून जीवनाचे आणि मानवी मनाचे असेच खोल, अर्थपूर्ण आणि समृद्ध दर्शन घडत राहावे.अशीच एक गूढ कथा वाचकांच्या भेटीला 'मृत्युंजयी'.