Mudka Kumpan | मुडकं कुंपण

Ravindra Pandhare | रवींद्र पांढरे
Regular price Rs. 144.00
Sale price Rs. 144.00 Regular price Rs. 160.00
Unit price
Mudka Kumpan ( मुडकं कुंपण ) by Ravindra Pandhare ( रवींद्र पांढरे )

Mudka Kumpan | मुडकं कुंपण

About The Book
Book Details
Book Reviews

समाजजीवनाला एक दिशा असावी म्हणून नीति-अनीतीचे, नैतिकतेचे काही नियम घालून दिले जातात. पण ‘काहींना’ मात्र त्यातून सूट मिळते, आणि या दांभिकतेच्या वरवंट्याखाली भरडली जाते ती वंचित, अल्पशिक्षित स्त्री ! अशाच एका भरडलेल्या स्त्रीची, रंभीची ही कहाणी…. तिच्या अर्धवट संसाराची… तिच्या व्यथा-वेदनांची…तिच्या न संपणाऱ्या भोगांची… तिच्या मनातल्या उलाघालीची…. तिच्या संघर्षाची… तिच्या आशावादाची….समाजातील दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या… हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना-प्रसंगांमधून गावजीवनाचं, त्यातल्या स्त्री-जीवनाचं अस्सल चित्रण करणारी कादंबरी.

ISBN: 097-8-39-237483-8
Author Name: Ravindra Pandhare | रवींद्र पांढरे
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 106
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products