Mudra | मुद्रा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Mudra | मुद्रा
About The Book
Book Details
सुधीर गाडगीळ लिखित लेख संग्रह 'मुद्रा'...या पुस्तकात रोजच्या रहाटणीला सोडून वेगळ्या पद्धतीने दैनंदिनी जगणाऱ्या अवलिया लोकांची छाप गाडगीळांच्या मनावर पडली आणि ही अवलिया माणसे आणि मनामध्ये घर करून बसलेल्या त्यांच्या आठवणी या पुस्तकात त्यांनी शब्दबद्ध केल्या आहेत.