Mudrikeche Sathidar | Swami Mudrika : Part 1) | मुद्रिकेचे साथीदार |स्वामी मुद्रिका : भाग १)
Regular price
Rs. 540.00
Sale price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Unit price

Mudrikeche Sathidar | Swami Mudrika : Part 1) | मुद्रिकेचे साथीदार |स्वामी मुद्रिका : भाग १)
About The Book
Book Details
Book Reviews
जे.आर.आर.टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (THE LORD OF THE RINGS) या महाकादंबरीचा ‘मुद्रिकेचे साथीदार’ हा पहिला भाग आहे. कृष्ण शक्तीचा स्वामी, सॉरॉन याने स्वतःजवळ शक्तिमान मुद्रिका मिळवल्या आहेत. या मुद्रिकांच्या जोरावर तो मध्य-वसुंधरेवर अधिराज्य गाजवू इच्छितो. या सर्व मुद्रिकांवर अंमल असलेली सर्वशक्तिमान मुद्रिका मात्र त्याच्याकडे नाही. ती बिल्बो बॅगिन्स नावाच्या हॉबिटला गवसली आहे .... अशी उत्कंठा वाढविणारी ही कादंबरी आहे.