Muka Mhane... | मुका म्हणे...
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Muka Mhane... | मुका म्हणे...
About The Book
Book Details
Book Reviews
वर्तमानातील राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक घटना-घडामोडींच्या निमित्ताने केलेले हे लेखन आहे. या लेखांचे विषय गंभीर तसेच गंमतीशीर आहे,ललितरम्य व नर्मविनोदी पद्धतीने केलेल्या या लेखनाला वैचारिकतेची डूब आहे. या प्रत्येक लेखात एक निश्चित व निर्णयात्मक भूमिका आहे ,या मुळे हे सर्व लेख वाचनीय झाले आहेत.