Mukhyamantri |मुख्यमंत्री
Regular price
Rs. 115.00
Sale price
Rs. 115.00
Regular price
Rs. 115.00
Unit price

Mukhyamantri |मुख्यमंत्री
About The Book
Book Details
Book Reviews
गांधीविचारांचा पगडा आणि स्वातंत्र्ययुद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या कार्यकर्त्यांवर स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकारभाराची जबाबदारी घेण्याची पाळी आली. दैनंदिन राजकारणात येणारे नवे अनुभव पेलणे ही गोष्ट सोपी नव्हती. भारतात असे अनेक मुख्यमंत्री स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या दशकांत होऊन गेले. या नाटकातील मुख्यमंत्री त्या गोंधळलेल्या कार्यकत्यांचे प्रतिनिधित्व करतो. बापूजींशी नाते तोडू न शकणारा आणि हातातल्या खापराच्या पणतीतील प्रकाशात सत्याकडे जाऊ पाहणार्याची शोकान्तिका ह्या नाटकात जाणवते.