Mukkam : Army Post Office | मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस

Vaidehi Deshpande | वैदेही देशपांडे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Mukkam : Army Post Office ( मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस ) by Vaidehi Deshpande ( वैदेही देशपांडे )

Mukkam : Army Post Office | मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस

About The Book
Book Details
Book Reviews

देशासाठी कशा-कशाची पर्वा न करता प्राणांची आहुती देणारे ज्ञात-अज्ञात सैनिक. त्यांचे अस्तित्त्व आपण गृहीत धरतो आणि त्यांच्या भरवशावर आपण विश्वासाने, आनंदाने जगतो. अशा सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्याची ही झलक. कमालीच्या प्रासादिक पद्धतीने लिहिलेली. सैनिक नावाच्या माणसाला ओळखायला मदत करणारी!

ISBN: 978-8-17-434304-8
Author Name: Vaidehi Deshpande | वैदेही देशपांडे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 146
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products