Muktai |मुक्ताई
Regular price
Rs. 70.00
Sale price
Rs. 70.00
Regular price
Rs. 70.00
Unit price

Muktai |मुक्ताई
About The Book
Book Details
Book Reviews
काही पावलं छोटी असूनही काळावर ठसा उमटवून जातात... निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान या आपल्या मोठ्या पावलांवर पाऊल टाकता टाकता मुक्ताई नावाची मुंगी आकाशी उडते आणि सूर्यासी गिळते... आणि भावाच्या सागरात हरवलेल्या आपल्यासारख्या जीवांचा जाग करायला हसत राहते... तिच्या या चिमुकल्या पण आभाळ व्यापणाऱ्या पाउलांचा घेतलेला मागोवा... एकपात्रिका... मुक्ताई !!!