Muktibodhanche Sahitya | मुक्तिबोधांचे साहित्य
Regular price
Rs. 383.00
Sale price
Rs. 383.00
Regular price
Rs. 425.00
Unit price
Muktibodhanche Sahitya | मुक्तिबोधांचे साहित्य
About The Book
Book Details
अभ्यासपूर्ण समीक्षा-लेखन कविता, कादंबरी आणि समीक्षा ह्या तीन वाङमयप्रकारांत मोजकं, पण दर्जेदार लेखन करणार्या शरच्चंद्र मुक्तिबोध ह्यांच्या साहित्याविषयीचं अभ्यासपूर्ण समीक्षालेखन ह्या ग्रंथात डॉ. रा. भा. पाटणकरांनी केलं आहे. ह्या ग्रंथानं मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली आहे. तो वाचकांना साहित्यविषयक नवी दृष्टी आणि दिशा देतो.