Mulancha Abhyas Kasa Ghyal - Kevha Ghyal | मुलांचा अभ्यास कसा घ्याल - केव्हा घ्याल
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Mulancha Abhyas Kasa Ghyal - Kevha Ghyal | मुलांचा अभ्यास कसा घ्याल - केव्हा घ्याल
About The Book
Book Details
Book Reviews
मुलांचं व्यक्तिमत्व फुलवायचं असेल तर पालकांनी वेगळ्या वाटा चोखाळायला हव्या. गेली ३० वर्ष मुलांना आणि त्यांच्या पालकांना या संदर्भात मार्गदर्शन करणारे डॉ.सदानंद घासकडवी वाचकांना या वेगळ्या वाटा दाखवणार आहेत आणि सांगणार आहेत 'मुलांचा अभ्यास कसा घ्याल - केव्हा घ्याल' या पुस्तकामधून.