Mularambha | मुळारंभ
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Mularambha | मुळारंभ
About The Book
Book Details
ही कहाणी आहे तरुण वयात पाऊल टाकतानाच्या अवस्थांतराची.तिला व्यक्तिगत संक्रमणाचा संदर्भ आहे, तसाच जागतिकीकरणाच्या आरंभखुणांचाही.तरुण वयातला रम्य सळसळता प्रवास म्हणजे पुढच्या आयुष्याच्या पोटात जपली जाणारी मखमली आठवण.ही आठवण उलगडणारी कादंबरी...