Mumbai After Ayodhya | मुंबई आफ्टर अयोध्या
Regular price
Rs. 468.00
Sale price
Rs. 468.00
Regular price
Rs. 520.00
Unit price

Mumbai After Ayodhya | मुंबई आफ्टर अयोध्या
About The Book
Book Details
Book Reviews
गेल्या तीन दशकांत मुंबईने जे अनपेक्षित असे पाहिले, भोगले, अनुभवले त्याचा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक. अयोध्या घटनेनंतर माफिया जगतातील घडामोडींनी समाजकारण आणि राजकारणही बदलले.अत्यंत महत्त्वाचे घटनाक्रम, शहराला मुंबई म्हणून घडवणाऱ्या लोकांची माहिती आणि मुंबईच्या व्यक्तिमत्त्वातील बदलाचे वर्णनही या पुस्तकात अनुभवास येते. शहराची भौगोलिक स्थिती, नागरी साम्यांचा चढता आलेख, गजबजलेले अर्थकारण, रिअल इस्टेटचा बुजबुजाट आणि राजकारणाशी शंभर शकले, असे सगळे एकत्रित वाचायला मिळते.