Mumbaichya Paulkhuna | मुंबईच्या पाऊलखुणा
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Mumbaichya Paulkhuna | मुंबईच्या पाऊलखुणा
About The Book
Book Details
Book Reviews
मुंबई आणि विशेषत: जुनी मुंबई हा माझ्या विशेष अभ्यासाचा विषय. त्याच्यासाठी तयारी करताना, ३०० वर्षापूर्वीच्या काळात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुंबई बंदर आणि हे शहर कसं विकसित केलं असेल, याची कल्पना करुनच माझी छाती दडपून जाई. त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटत राही. या भावनेतून मुंबईवर लिहिताना काहीतरी कुठेतरी अपूर्ण आहे अशी भावना मनात टोचत राहिली. मग मी विविध प्रकारे मुंबईचा इतिहास, जडण-घडण आणि विकासाचा कसून अभ्यास केला.