Musafir | मुसाफिर
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price

Musafir | मुसाफिर
About The Book
Book Details
Book Reviews
गोडबोलेंच्या प्रस्तुत पुस्तकाचे नाव मुसाफिर म्हणजे प्रवासी. हे नाव आत्मचरित्राला साजेसे आहे.पुस्तक वाचताना जाणवते ते प्रत्येक तात्कालिक परिस्थितीवरील लेखकाचे भाष्य, त्याची स्वत:ची ठाम मते, अनेक गाण्यांच्या ओळी, साहित्याबद्दलची माहिती, कुठे कुठली खाण्याची वस्तू अप्रतिम मिळते त्या ठिकाणाबद्दलची माहिती, भूतकाळात दडलेल्या अनेक स्मृती, अनेक कटू गोड आठवणी, कधी उन्हात चालून-चालून थंडगार शीतल छाया मिळावी, तसे अनेक अनुभव हे पुस्तक देऊन जाते.