Muslim Jagat : Ek Drushtikshep | मुस्लिम जगत : एक दृष्टिक्षेप
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Muslim Jagat : Ek Drushtikshep | मुस्लिम जगत : एक दृष्टिक्षेप
About The Book
Book Details
Book Reviews
या ग्रंथात लेखकाने वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले लेख एकत्र केले असले तरी त्यात एकसूत्रता आली आहे. हिंदूंनी इस्लामचा अभ्यास करावा ही तळमळ आहे. इस्लामी जगताचा जो मागोवा लेखकाने घेतला आहे तो प्रशंसनीय आहे. लेखन अगदी सोपे व प्रवाही असल्यामुळे वाचनानंद मिळतो आणि सहजपणे माहितीत भर पडते.