Muthekathache Pune | मुठेकाठचे पुणे
Regular price
Rs. 234.00
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
Unit price

Muthekathache Pune | मुठेकाठचे पुणे
About The Book
Book Details
Book Reviews
कला, संस्कृती, शिक्षण, उद्योग अशा अनेकविध क्षेत्रात पुण्याचा कायमच वरचा नंबर लागतो. डोंगरदर्यांच्या सान्निध्यातील पुण्याच्या आसपास अनेक पर्यटन स्थळं आहेतच, पण खुद्द पुणे शहर हेच एक प्राचीन वारसा लाभलेले पर्यटनस्थळ आहे. याच पुण्याची अगदी इत्यंभूत आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून सविस्तर माहिती असणारं पुस्तक.