My Name Is Red | माय नेम इज रेड
Regular price
Rs. 383.00
Sale price
Rs. 383.00
Regular price
Rs. 425.00
Unit price
My Name Is Red | माय नेम इज रेड
About The Book
Book Details
पूर्वेतला आणि पश्चिमेतला संघर्ष हा या कादंबरीचा महत्त्वाचा अक्ष आहे. पाश्चिमात्य कलेचा पौर्वात्य प्रभाव, देशी कलापरंपरेचं भविष्य आणि या मंथनातून उत्पन्न होणा-या अस्वस्थतेची सावली कादंबरीतल्या संपूर्ण घटनाक्रमावर पडून राहिलेली आपल्याला दिसते. त्यामुळे नऊ हिवाळी रात्रीत वीसेक प्रमुख सजीव-निर्जीव पात्रांसह ही कादंबरी एक विराट सामाजिक-भौगोलिक-सांस्कृतिक आणि राजकीय पट उभा करते.