Na Dava Na Ujawa | ना डावं ना उजवं
Regular price
Rs. 158.00
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Unit price

Na Dava Na Ujawa | ना डावं ना उजवं
About The Book
Book Details
Book Reviews
हा आहे आलेख ... अस्वस्थ भारताचा ,काश्मिरची चिघळणारी जखम,शेतकरी संघटना,- निखारा विझलेला की जपलेला? सरस्वती नदीचा शोध.. अभ्यास की आभास? 'संघ'- समजून न समजलेला, न समजून समजलेला. भारतातील परिवर्तनवादी तरुणांना उध्वस्त करीत कोसळलेला रशिया...१८५७ साली नक्की काय झाले? या प्रश्नांची 'ना डावी ना उजवी' अशी शब्द वेगळी मांडणी केलेली आहे...त्याचाच लेखाजोखा म्हणजे 'ना डावं ना उजवं' ..तसेच या पुस्तकामध्ये काश्मिर ,रा.स्व.संघ या विषयीचे सुद्धा लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.