Na. Gha. Deshpande Yanchi Kavita | ना. घ. देशपांडे यांची कविता
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Na. Gha. Deshpande Yanchi Kavita | ना. घ. देशपांडे यांची कविता
About The Book
Book Details
Book Reviews
ना. घ. देशपांडे हे विसाव्या शतकातील तिसर्या दशकात आपल्या असामान्य अनुभव निष्ठेने लिहिणारे कवी. त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन स्वतंत्र होता. रोमँटिसिझमचे संस्कार होऊनही त्यांनी आपली संवेदशीलता टिकवून ठेवली होती.