Na Petalele Dive | न पटलेले दिवे
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Na Petalele Dive | न पटलेले दिवे
About The Book
Book Details
Book Reviews
राजा शिरगुप्पेचं हे पुस्तक अनेक दृष्टींनी परिणाम करतं. कधी ते आपल्याला पेटवतं. कधी थंड पाणी ओततं. कधी सुन्न करेल, तर कधी भडकवेलही. त्यांना भेटलेली विलक्षण मुलं, ज्यांतली बरीच बेघर होती, ती आपल्या मनातच थेट घर करून बसतात. आपल्यालाही हलू देत नाहीत. ती पोरं आपल्या असण्याला, आपल्या सदसद्विवेकबुध्दीला गदागदा हलवतात. आपल्या संस्कृतीची काळजीपूर्वक शिवलेली व मढवलेली वस्त्र टराटरा फाडतात आणि आपल्याला उघडंनागडं करून टाकतात.हे 'न पेटलेले दिवे' आपल्या अंतरात्म्यालाच साद घालतात.