Naandi |नांदी
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Naandi |नांदी
Product description
Book Details
Book reviews
रंगभूमी किंवा नाटक हा समाजमनाचा आरसा असतो. हे वाक्य आजवर असंख्यवेळा वाचनात किंवा ऐकिवात आले होते. लेखक म्हणतो माझ्या शिष्यवृत्तीच्या निमित्ताने मला त्या त्या काळातील रंगभूमी, पर्यायाने त्या त्या काळातलं समाजमनही अभ्यासण्याची संधी मिळाली. या बद्दलचे माझे समज-गैरसमज, माझी मतं, माझे आराखडे , ठोकताळे, निष्कर्ष मी नांदीच्या रूपात मांडले आहेत.