Nadipar | नदीपार
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Nadipar | नदीपार
About The Book
Book Details
अभिजात शहाणपण हे चारूता सागरांच्या भाषारूपाचे वैशिष्ट्य आहे. काव्यात्म अल्पाक्षरी शैलीत ते कथा सांगतात.निवेदनाच्या अनेक खुबींचा समर्थपणे उपयोग करतात. त्यामुळे मराठी कथा समृध्द करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.अशाच १८ कथांचा हा संग्रह 'नदीपार' .