Nadivar | नदीवर
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
Nadivar | नदीवर
About The Book
Book Details
आई आणि दादा रोज नदीवर जातात. एक दिवस छोटा आकाशही त्यांच्याबरोबर गेला. केवढं पाणी! त्याच्या डोळ्यांत मावतच नव्हतं. सुरुवातीला आकाशला भीती वाटली. हळूहळू ती कमी व्हायला मदत झाली ती त्याच्या दादाची कशी?