Nagmandal |नागमंडल

Girish Karnad | गिरीश कार्नाड
Regular price Rs. 145.00
Sale price Rs. 145.00 Regular price Rs. 145.00
Unit price
Size guide Share
Nagmandal ( नागमंडल by Girish Karnad ( गिरीश कार्नाड )

Nagmandal |नागमंडल

Product description
Book Details
Book reviews

’नागमंडल’ हे दोन दंतकथांवर आधारलेले नाटक आहे. या कथा पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेतून निर्माण झालेले ’अभिजात’ साहित्य आणि संस्था यांची दुसरी बाजू सांगतात. तसेच स्त्रीच्या भोवतालच्या वास्तवाचीही जाणीव व्यक्त करतात. काही दंतकथा स्वत:च्या स्वरूपाविषयीही बोलताना दिसतात. या कथांचं स्वत:चं असं अस्तित्व आहे, जे सांगण्यावर अवलंबून नाही. आणि तरीही जेव्हा त्या सांगितल्या जातात, तेव्हाच त्या ’जिवंत’ असतात.

ISBN: 978-8-17-185914-6
Author Name:
Girish Karnad | गिरीश कार्नाड
Publisher:
Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator:
Uma Kulkarni | उमा कुलकर्णी
Binding:
Paperback
Pages:
65
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest
Male Characters :
5
Female Characters :
1

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Recently Viewed Products