Nahi Nachnar Adivasi Ata | नाही नाचणार आदिवासी आता

Hansada Sowvendra Shekhar | हाँसदा सौभेन्द्र शेखर
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Nahi Nachnar Adivasi Ata ( नाही नाचणार आदिवासी आता ) by Hansada Sowvendra Shekhar ( हाँसदा सौभेन्द्र शेखर )

Nahi Nachnar Adivasi Ata | नाही नाचणार आदिवासी आता

About The Book
Book Details
Book Reviews

हाँसदांच्या कथांमधला आणखी एक कमालीच्या धारिष्ट्याचा भाग म्हणजे, त्यांनी हिंदू उच्च वर्णीयांच्या मुजोरीबरोबरीनेच धर्मादाय कामांच्या नावाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यांनी उभं केलेलं जाळं, त्यांची तथाकथित मूल्यशिक्षण व्यवस्था आणि त्यात फसलेला आदिवासी समाज पुढे आणताना जोल्हे म्हणजेच मुसलमान आणि त्यांनी केलेली घुसखोरी तसंच त्यांचं मूलवासी आदिवासींना अल्पसंख्याक करत नेण्याचं शिस्तबद्ध धोरण, हेही अधोरेखित केले आहे. शिवाय माध्यमांच्या आणि न्यायव्यवस्थेच्या निवाड्यांचाही लेखाजोखा आहेच. थोडक्यात, आपल्या धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी देशाचे चार आधारस्तंभ (विधीमंडळ, प्रशासन, न्यायव्यवस्था, माध्यमे) यांची लक्तरे एकीकडे वेशीवर टांगली आहेत, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळं असणाऱ्या मिशनऱ्यांचे आणि विस्तारवादी मुस्लीम मानसिकतेचेही वाभाडे काढले आहेत.

ISBN: 978-8-19-631700-3
Author Name: Hansada Sowvendra Shekhar | हाँसदा सौभेन्द्र शेखर
Publisher: Sadhana Prakashan | साधना प्रकाशन
Translator: Sujata Deshmukh ( सुजाता देशमुख )
Binding: Paperback
Pages: 132
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products