Nakshatrachitre | नक्षत्रचित्रे
Regular price
Rs. 81.00
Sale price
Rs. 81.00
Regular price
Rs. 90.00
Unit price
Nakshatrachitre | नक्षत्रचित्रे
About The Book
Book Details
Book Reviews
भालजी पेंढारकर, सुधीर फडके, कुसुमाग्रज, इंदिरा संत, भा. रा. भागवत, रणजित देसाई, व. पु. काळे व विजया राजाध्यक्ष या सुहृदांची हृद्य व्यक्तीचित्रे ...६० वर्षे शांताबाईंनी साहित्य विश्वात स्वत:चं योगदान दिलं. दर्जेदार गीतलेखन केलं, ललित लेखन केलं. हे करताना बारकाईने निर्मितीच्या प्रक्रियेचा वेध घेतला. कलावंतांचं अंतरंग, त्यांच्या मनातले ताणतणाव, त्यांचा लहरीपणा इत्यादीचा मागोवा घेतला. त्याचीच एक झलक म्हणजे हे अत्यंत वाचनीय पुस्तक.