Nana Valal Tar Soot... | नाना वळलं तर सूत...
Regular price
Rs. 720.00
Sale price
Rs. 720.00
Regular price
Rs. 800.00
Unit price
Nana Valal Tar Soot... | नाना वळलं तर सूत...
About The Book
Book Details
नाना... हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे जे वळलं तर सूत ... पण माणूस अद्भुत. नाना पाटेकर या नावाभोवतीच एक वलय आहे... तो अभिनेता म्हणून सगळ्यांना परिचित आहे. वाचकांसाठी ते नाना कधीच नव्हता त्याचा उल्लेख त्याचा चाहतावर्ग आपलेपणानी तो नाना असाच करत आले आहेत. श्रीकांत गद्रे यांनी नानाची शाळेतील नाना,अभिनेता नाना, खडतर परिश्रम करणारा नाना,माणसं जपणारा नाना,फटकळ नाना, भावनिक नाना,सामाजिक जाण असणारा नाना अशी विविध रूपं ग्रंथाद्वारे वाचकांच्या सामोरी आणली आहेत.