Napas Mulanche Pragati Pustak | नापास मुलांचे प्रगतिपुस्तक

Other | इतर
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Napas Mulanche Pragati Pustak ( नापास मुलांचे प्रगतिपुस्तक ) by Other ( इतर )

Napas Mulanche Pragati Pustak | नापास मुलांचे प्रगतिपुस्तक

About The Book
Book Details
Book Reviews

अपयश समजले नसते तर यशाची गोडीही समजली नसती, असं म्हणतात. न्यूटन, अमिताभ बच्चन, नेल्सन मंडेला, किशोरी आमोणकर, शाहरुख खान, बाबासाहेब पुरंदरे या माणसांना परीक्षेत अपयश आले पण जीवनाच्या परीक्षेत ती यशस्वी झाली. या श्रेष्ठ व्यक्ती अपयशाला सामोरे गेल्या पण या सर्व जणांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले. या अशा साऱ्या नापास मुलांच्या कहाण्यांचं संपादन अरुण शेवते यांनी केलं आहे. या सगळयांनाच अपयश आलं, संघर्ष करावा लागला; मात्र तोच त्यांच्या प्रगतीचा आरंभकाळ ठरला. याच काळात त्यांचं व्यक्तिमत्व आकाराला आलं. वेळेचं महत्व ठेवून काम करीत रहा, असा मंत्र त्यांनी आपल्या जगण्यातून दिला. अलीकडच्या स्पर्धेच्या युगात आवर्जून वाचाव्यात अशा या कहाण्या.

ISBN: 978-8-19-301662-6
Author Name: Other | इतर
Publisher: Ruturang Prakashan | ऋतुरंग प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 240
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products