Naralache Padartha | नारळाचे पदार्थ
Regular price
Rs. 45.00
Sale price
Rs. 45.00
Regular price
Rs. 50.00
Unit price

Naralache Padartha | नारळाचे पदार्थ
About The Book
Book Details
Book Reviews
या पुस्तकात नारळाचा वापर असलेले अनेक अल्पोपाहाराचे पदार्थ, भात-पुलावाचे विविध प्रकार, तसेच सार-करी यांचा समावेश आहे व त्यासोबत लागणार्या चटण्या, कोशिंबिरी-रायतीही आहेत. नारळाचे विविध गोड पदार्थही पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. या पुस्तकामुळे रसिकांना नारळाचे वैशिष्टयपूर्ण पदार्थ एकत्रितपणे उपलब्ध होत आहेत.