Narayanrao Ani Godavari | नारायणराव आणि गोदावरी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Narayanrao Ani Godavari | नारायणराव आणि गोदावरी
About The Book
Book Details
Book Reviews
१८८४ साली प्रकाशित झालेली ही आहे मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी. समकालीन वास्तवाचे वर्णन करणारी काल्पनिक कथा. तत्कालीन समाजातील सर्वसाधारण स्तरावर वावरणारी पात्रे. साधी सोपी निरलंकार तरीही सुंदर भाषा.ठाशीव व्यक्तीवर्णने अन् रेखीव व्यक्तिचित्रणे. सहज घडणारी तरी खटकेबाज संभाषणे. लौकिक आणि व्यावहारिक पातळीवरचेच, पण नाटयपूर्ण प्रसंग. रसिक वाचकाला रिझवणारी, व्यासंगी अभ्यासकाची जिज्ञासा पुरी करणारी, एकोणिसाव्या शतकातील गाजलेली कादंबरी.