Nashayatra | नशायात्रा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Nashayatra | नशायात्रा
About The Book
Book Details
Book Reviews
आपल्याला आजवर न दिसलेलं व्यसनाधीनतेचं अंधारं अधोजग तुषार नातू यांनी या नशायात्रेतून उलगडून दाखवलं आहे. पण त्याचबरोबर मनात जिद्द असेल तर या रसातळातून वर येत माणूस पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू शकतो, असा दुर्दम् विश्वासही त्यांनी या प्रांजळ अन् ह्रदस्पर्शी आत्मकथनातून दिला आहे.