Natak Ani Rangbhumi Paribhashasangrah |नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह
Natak Ani Rangbhumi Paribhashasangrah |नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह
नाटक व रंगभूमी याविषयीचा मराठी मधला हा पहिलाच परिभाषा संग्रह आहे. या ग्रंथात विलास खोले यांनी भारतीय नाट्य शास्त्र, पाश्चात्यनाट्यशास्त्र, आणि निवडक मराठी नाट्य रुपे यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या परिभाषिक संज्ञांचा ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात विस्तृत विवरणात्मक उलगडा केला आहे. ग्रंथात संज्ञांची अनुक्रमणिका व त्यांची अकारविल्हे सूची दिली आहे. संज्ञांन ची मांडणीभारतीय नाट्यशास्त्र, पाश्चात्य नाट्यशास्त्र, नाट्यप्रकार व मराठी नाट्यरुपे अशा चार विभागांत केली आहे. या सर्व गोष्टी नाट्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना व रंगकर्मींना निश्चित उपयोगी आहेत.