Natak Ek Mukta Chintan |नाटक एक मुक्त चिंतन
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Natak Ek Mukta Chintan |नाटक एक मुक्त चिंतन
Product description
Book Details
संहितेच्या निवडीपासून, जागरूकतेपासून ते त्या संहितेचा प्रयोग सिद्ध झाल्यावर ती जागरुकता शाबूत ठेवण्याची प्रक्रिया काय आणि कशी असायला हवी याचे रंगभान देणारे हे नाट्यकले वरचे चिंतनशील पुस्तक आहे. यात चिंतनशीलतेला तत्त्वज्ञानात्मक आयामही आहे. नाटक उभे राहणे ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत रंगकर्मीचा सहभाग सर्वांग परिपूर्ण कसा राहील यासाठी दिग्दर्शक प्रयत्नशील कसा राहतो याचे चिंतनशील आकलन या पुस्तकातून होते.