Natak : Swaroop Va Samiksha |नाटक : स्वरूप व समीक्षा

D. B. Kulkarni | द. भि. कुलकर्णी
Regular price Rs. 130.00
Sale price Rs. 130.00 Regular price Rs. 130.00
Unit price
Natak : Swaroop Va Samiksha ( नाटक : स्वरूप व समीक्षा by D. B. Kulkarni ( द. भि. कुलकर्णी )

Natak : Swaroop Va Samiksha |नाटक : स्वरूप व समीक्षा

Product description
Book Details

महाकाव्य आणि कादंबरी या दोन वरिष्ठ वाङ्‌मयप्रकारांनंतर आता दभिंचे तिसर्या वाङ्‌मयप्रकारावरचे चिंतन नाटक : स्वरूप व समीक्षा येथे प्रकट होत आहे. यांत किर्लोस्कर, गडकरी, अत्रे, बेडेकर, तेंडुलकर आदी नाटककारांच्या नाट्यकृतींचे पढीक नव्हे; प्रातिभ आकलन साकार झाले आहे. नाट्यकला, समीपनाट्य, मूकनाट्य यांचे तात्त्विक विश्लेषणही, वाचक, विद्यापीठीय अभ्यासक यांच्याच नव्हे तर, नाट्यकर्मींच्या जाणिवेसह नवी ऊर्जा प्रदान करण्याची क्षमता या चिंतनात आहे.

ISBN: 978-8-18-617732-7
Author Name:
D. B. Kulkarni | द. भि. कुलकर्णी
Publisher:
Padmagandha Prakashan | पद्मगंधा प्रकाशन
Translator:
-
Binding:
Paperback
Pages:
144
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest

Male Characters :

Female Characters :

Recently Viewed Products