Natakakar Khadilkar : Ek Abhyas |नाटककार खाडिलकर : एक अभ्यास
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 50.00
Regular price
Rs. 50.00
Unit price

Natakakar Khadilkar : Ek Abhyas |नाटककार खाडिलकर : एक अभ्यास
Product description
Book Details
नाटककार खाडिलकर या ग्रंथाचे स्थूल मानाने तीन विभाग पडतात. पहिल्या भागात खाडिलकरांच्या पंधरा नाटकांवर स्वतंत्र टिपणे. दुसऱ्या भागात नाटकांचा साकल्याने विचार करून त्यांचे मुल्यमापन. तिसऱ्या भागात काही महत्वाची परिशिष्टे दिली आहेत. आजवर खाडिलकरांविषयी रंगभूमीच्या इतिहासाच्या संदर्भात किंवा आठवणीवजा असे लेखन बरेच झाले आहे. परंतु त्यांच्या वाड्मयाची मराठी साहित्याच्या अभ्यासकांसाठी सुजाण आणि चोखंदळ अशी चर्चा जवळ जवळ प्रथमच होत आहे.