Nathuramayan | नथुरामायण
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Nathuramayan | नथुरामायण
About The Book
Book Details
Book Reviews
'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर एका इतिहास संशोधकाने तटस्थ वृत्तीनं केलेलं हे लेखन आहे. महात्मा गांधींच्या खुनामागच्या ऐतिहासिक सत्याचा वेध घेणारा हा प्रयत्न अनेक गैरसमज दूर करू शकेल. नथुराम गोडसे हुतात्मा होता की खुनी? त्याचे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संबंध कसे होते? गांधीजींनी ५५ कोटी रुपये पाकिस्तानला देण्याचा आग्रह धरल्यामुळे त्यांचा खून झाला या म्हणण्यात तथ्य आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून मिळतील.