Natigoti |नातीगोती
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 80.00
Regular price
Rs. 80.00
Unit price

Natigoti |नातीगोती
Product description
Book Details
मतिमंद मुलांच्या समस्या मांडणारे हे नाटक नव्हे ! मतिमंद मुलगा जन्माला आलेल्या आई-वडिलांचे भावविश्व उकलणारे, हे एक मन व्याकूळ करणारे नाटक आहे. प्रेमाची नातीगोती किती विलक्षण असतात, हे सांगणारे प्रभावी नाटक !