Natsamrat |नटसम्राट

V. V. Shirwadkar | वि. वा. शिरवाडकर
Regular price Rs. 175.00
Sale price Rs. 175.00 Regular price Rs. 175.00
Unit price
Natsamrat ( नटसम्राट by V. V. Shirwadkar ( वि. वा. शिरवाडकर )

Natsamrat |नटसम्राट

About The Book
Book Details
Book Reviews

शिरवाडकर यांचे सर्वांत गाजलेले नाटक... 'नटसम्राट' गणपतराव बेलवलकर या माणसाची ही शोकात्मिका आहे. एके काळी नट म्हणून रंगभूमी गाजवलेले गणपतराव आपली सर्व मालमत्ता मुलांमध्ये वाटून टाकतात आणि ऐन वार्धक्यात निराधार होतात, हक्काची मुलंही विचारेनाशी होतात. वृध्दावस्थेतील एकाकीपणा हा या नाटकातील केंद्रवर्ती आशय असला तरी अत्यंत उत्कट वृत्तीच्या संवेदनाक्षम माणसाला भोवतीच्या व्यवहारी जगातले सांकेतिक जगणे जगता येत नाही. कोणीही कोणाचे नसते हा विच्छिन्न करणारा जीवनार्थ या नाटकाला प्राप्त होतो. अत्यंत प्रभावी स्वगते, भावनेला आव्हान करणारी शब्दकळा, आप्पा आणि कावेरी यांची परिणामकारक व्यक्तिचित्रे यांमुळे हे नाटक प्रभावी ठरले. नटसम्राट हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीला शिरवाडकरांनी दिलेले हे एक अजरामर रत्न आहे.

ISBN: 978-8-17-185723-4
Author Name: V. V. Shirwadkar | वि. वा. शिरवाडकर
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 111
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products