Natyapremi Kamlakar Sarang |नाट्यप्रेमी कमलाकर सारंग

Anuradha Aurangabadkar | अनुराधा औरंगाबादकर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 180.00
Unit price
Natyapremi Kamlakar Sarang ( नाट्यप्रेमी कमलाकर सारंग by Anuradha Aurangabadkar ( अनुराधा औरंगाबादकर )

Natyapremi Kamlakar Sarang |नाट्यप्रेमी कमलाकर सारंग

About The Book
Book Details
Book Reviews

कमलाकर सारंग यांचं संपूर्ण चरित्र नाही. त्यांच्या रंगमंचीय कामगिरीची समीक्षाही नाही. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या, अभिनित केलेल्या प्रत्येक नाटकांचा हा आढावाही नाही. कमलाकर सारंग या नाट्यप्रेमी व्यक्तिमत्वाविषयी लेखिकेने सारंगकडून, त्यांच्या स्नेह्यांकडून, चाहत्यांकडून, कलाकारांकडून, जे ऐकलं, जे वाचल, लालनजीनी जे सांगितलं त्या आधारे त्यांच्या जीवनपटावर टाकलेला हा एक प्रकाशझोत आहे.

ISBN: -
Author Name: Anuradha Aurangabadkar | अनुराधा औरंगाबादकर
Publisher: Pratik Prakashan | प्रतीक प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 183
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products