Natyas Nav Apulya | नात्यास नाव आपुल्या
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price

Natyas Nav Apulya | नात्यास नाव आपुल्या
About The Book
Book Details
Book Reviews
लेखिका अर्चना जगदीश म्हणातात ,'माझ्या आणि जगदीशच्या नात्याचा फक्त तेरा वर्षांचा प्रवास. एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखा. हे लिखाण म्हणजे माझं आत्मचरित्र नाही आणि जगदीशचं चरित्रही नाही. पण माझ्या आयुष्याची जडणघडण झाली, त्या सुरवातीच्या काळाची मांडणी आणि आमच्या नात्यातून मी कशी घडत गेले याचा आढावा'. .. नात्यास नाव आपुल्या