Navalai | नवलाई

Sudhir Sukhatankar | सुधीर सुखठणकर
Regular price Rs. 162.00
Sale price Rs. 162.00 Regular price Rs. 180.00
Unit price
Navalai ( नवलाई ) by Sudhir Sukhatankar ( सुधीर सुखठणकर )

Navalai | नवलाई

About The Book
Book Details
Book Reviews

चांगले विनोदी लेखन करणे हे सोपे नसते. उत्तम विनोदी लेखन कोणत्याही विषयावर असू शकते. सुधीर सुखटणकर यांनी ताजे विषय व माणसांच्या विविध प्रकृतीभोवती विनोदी कथा गुंफल्या आहेत. 'नवलाई' या संग्रहात सेल्समन, भविष्य, पती-पत्नीमध्ये घडणार्‍या गोष्टींपासून माणसाच्या मनात निर्माण होणार्‍या चिंता यावरही हलक्याफुलक्या विनोदी कथा वाचायला मिळतात. यातील विषय गंभीर असले तरी त्याचे गांभीर्य कमी न होऊ देता ताण हलका करणारी विनोद निर्मिती यातून झाली आहे.

ISBN: -
Author Name: Sudhir Sukhatankar | सुधीर सुखठणकर
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 174
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products