Navamage Dadlay Kay? | नावामागे दडलंय काय ?

Suprasad Puranik | सुप्रसाद पुराणिक
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Navamage Dadlay Kay? ( नावामागे दडलंय काय ? ) by Suprasad Puranik ( सुप्रसाद पुराणिक )

Navamage Dadlay Kay? | नावामागे दडलंय काय ?

About The Book
Book Details
Book Reviews

पुणे शहर अनेक गोष्टींकरिता प्रसिद्ध आहे. त्यातीलच एक खासियत म्हणजे येथील विविध ठिकाणांना असलेली वैशिष्ट्यपूर्ण नावे. पुणेकरांच्या बोलीभाषेत ही नावे चांगलीच रूढ झाली आहेत. अशी नावे खरे तर बरच काही सांगून जातात. त्यापैकी काहींच्या मागे इतिहास आहे तर काहींच्या मागे लोककथा लपलेल्या आहेत. परंतु ही नावे कशी पडली हे बऱ्याच जणांना माहिती नसते. काळाच्या ओघात नावांमागच्या कथा विस्मृतीत गेल्या आहेत. पुण्यातील या ठिकाणांच्या नावांमागे दडलंय तरी काय हे सांगण्याचा या पुस्तकामार्फत केलेला हा प्रयत्न!

ISBN: 978-8-19-398953-1
Author Name: Suprasad Puranik | सुप्रसाद पुराणिक
Publisher: Merven Technologies | मर्वेन टेकनॉलॉजीज
Translator: -
Binding: Paperback
Pages: 96
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products