Navara Mhanava Apala | नवरा म्हणावा आपला

V. P. Kale | व. पु. काळे
Regular price Rs. 126.00
Sale price Rs. 126.00 Regular price Rs. 140.00
Unit price
Navara Mhanava Apala ( नवरा म्हणावा आपला ) by V. P. Kale ( व. पु. काळे )

Navara Mhanava Apala | नवरा म्हणावा आपला

About The Book
Book Details
Book Reviews

या तुमच्या आमच्या कथा. दैनंदिन जीवनातील हे कवडसे. यात मोठे संघर्ष नाहीत हीच त्यांची व्यथा. मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटे-छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे ! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो; पण पुन्हा सावरतो. तो शीणवटा कुणाला कळत नाही, सावरणंही समजत नाही ! नव्या उमेदीनं, मागं पाहत-पाहत प्रवास चालू असतो; ठेवावा लागतो. त्या वाटेवरच्या व्यथा ! त्यांच्या या कथा. तुमच्या आणि माझ्याही !!!

ISBN: 978-8-17-766894-0
Author Name: V. P. Kale | व. पु. काळे
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 90
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products