Navaroji Te Neharu | नवरोजी ते नेहरू
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Navaroji Te Neharu | नवरोजी ते नेहरू
About The Book
Book Details
Book Reviews
ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेने भारतात एक नवे युग सुरु झाले. या युगात भारतीय समाजाचे राजकीय,आर्थिक,सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न दादाभाई नवरोजींपासून ते पं.जवाहरलाल नेहरुंपर्यंत झाला. या दरम्यान न्या. रानडे, ना. गोखले ,लो. टिळक , गांधीजी या नेत्यांनी आचार आणि विचार या दोन्ही मार्गांनी परिवर्तनाला वेग दिला. या सर्व नेत्याच्या विचारांची ,कृतीची तपशीलवार नि त्याचबरोबर विशेष म्हणजे तौलनिक चर्चा गोविंद तळवलकर यांनी या ग्रंथात केली आहे.