Navdadhichi Nanaji | नवदधिची नानाजी
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Navdadhichi Nanaji | नवदधिची नानाजी
About The Book
Book Details
Book Reviews
मानवी जन्म सार्थकी कसा लावता येतो याचा उत्तम आदर्श म्हणजे नानाजी देशमुख...देशाची नस असणाऱ्या शेती आणि शेतकऱ्याला समृद्ध आणि स्वयंपूर्णता देण्यासाठी स्वाभिमानाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग अत्यंत यशस्वी ठरले. गोंडा,चित्रकूट या अतिमागास असलेल्या क्षेत्रातही त्यांनी आपल्या करायचे भरीव योगदान दिले. अनेक दिग्गज त्यांच्या या कार्यकर्तृत्त्वाने त्यांच्या समोर नतमस्तक होत. अशा या महान व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख या पुस्तकातून वाचकाला लेखक अरुण करमरकर करून देत आहेत.