Nave Gojirvanyanchi | नावे गोजिरवाण्यांची

Other | इतर
Regular price Rs. 63.00
Sale price Rs. 63.00 Regular price Rs. 70.00
Unit price
Nave Gojirvanyanchi ( नावे गोजिरवाण्यांची ) by Other ( इतर )

Nave Gojirvanyanchi | नावे गोजिरवाण्यांची

About The Book
Book Details
Book Reviews

चिमुकल्याच्या आगमनाने सारे घर चैतन्यमय होऊन जाते. त्यातच आपल्या छकुल्यांची नावे काय ठेवायची यावरून चर्चा रंगतात. तुमच्या आनंदात सहभागी व्हायला व नावे शोधायची चिंता मिटवायला हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. समर्पक आणि अर्थपूर्ण अशी 3000 पेक्षा जास्त नावे त्यांच्या अर्थासहित यामध्ये दिली आहेत. शिवाय नावरास व संबंधित वर्णाक्षरे व व्यक्तिविशेष याची माहितीही या छोटेखानी पुस्तकामध्ये दिली आहे.

ISBN: 978-8-18-447007-9
Author Name: Other | इतर
Publisher: Nitin Prakashan | नितीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 173
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products