Navketan 60 Varshancha Pravas |नवकेतन ६० वर्षांचा प्रवास
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Navketan 60 Varshancha Pravas |नवकेतन ६० वर्षांचा प्रवास
About The Book
Book Details
Book Reviews
देवआनंद आणि राजकपूर यांच्या लोकप्रियतेचे कारण म्हणजे त्यांची चित्रपटनिर्मिती. देवानंदने आपली चित्रपट निर्मिती १९४९ साली नवकेतन या बॅनरखाली सुरु केली. या घटनेला आजमितीस ६० वर्षे पुरी होतात.एवढा प्रदीर्घ प्रवास करून हीरक मोहोत्सव गाठणारी हि एकमेव निर्मितिसंस्था आहे. नवकेतन च्या निर्मीतीची आणि ६० वर्षाच्या प्रवासाची कहाणी या पुस्तकामध्ये देवानंदच्या चाहत्यांना वाचायला मिळते.