Nazi : Bhasmasuracha Udayasta | नाझी : भस्मासुराचा उदयास्त

V. G. Kanitkar | वि. ग. कानिटकर
Regular price Rs. 473.00
Sale price Rs. 473.00 Regular price Rs. 525.00
Unit price
Nazi : Bhasmasuracha Udayasta ( नाझी : भस्मासुराचा उदयास्त ) by V. G. Kanitkar ( वि. ग. कानिटकर )

Nazi : Bhasmasuracha Udayasta | नाझी : भस्मासुराचा उदयास्त

About The Book
Book Details
Book Reviews

नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे कि, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते ? हुकूमशहा सत्तेवर कसे येतात ? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते ? युद्धाने प्रश्न सुटतात का ? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.

ISBN: 978-8-17-434663-6
Author Name: V. G. Kanitkar | वि. ग. कानिटकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 530
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products