Negal - Part 1 | नेगल - भाग १

Vilas Manohar | विलास मनोहर
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Negal - Part 1 ( नेगल - भाग १ ) by Vilas Manohar ( विलास मनोहर )

Negal - Part 1 | नेगल - भाग १

About The Book
Book Details
Book Reviews

डॉ. प्रकाश आमटे आणि विलास मनोहर यांनी संगोपन केलेल्या वन्यप्राण्यांची हि लोकविलक्षण कहाणी. गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलांमध्ये आदिवासींसाठी काम करताना विरंगुळा म्हणून हे प्राणी बाळगले-वाढवले. त्यांच्या सहवासातील हे आनंदाचे क्षण वाचताना वाचकाला नवी जीवनदृष्टी लाभेल....

ISBN: -
Author Name: Vilas Manohar | विलास मनोहर
Publisher: Granthali Prakashan | ग्रंथाली प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 117
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products